चंद्रपूर मूल मार्गावरील घंटाचौकी जवळ दोन ट्रक मध्ये अपघात झाला. सदर घटना आज दि 28 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता घडली.चंद्रपूर मूल मार्गावरील मार्गावरील वाहतूक एक दिड तास विस्कळीत झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आत. पोलिसांनी घटनास्थळी पोहचवून वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेत वृत्त लिहितपर्यंत जखमी ची नावे कळू शकली नाही.