Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

जामखेड: ओडिसा दौऱ्यावर असताना विधानसभा अध्यक्षा सुरमा पाधी यांची भुवनेश्वर येथे सपत्नीक सदिच्छा भेट राम शिंदे यांनी घेतली.

Jamkhed, Ahmednagar | Dec 31, 2025
ओडिशा दौऱ्यावर असताना, ओडिशा विधानसभा अध्यक्षा श्रीमती सुरमा पाधी यांची भुवनेश्वर येथे सपत्नीक सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी ओडिशा विधानसभा अध्यक्ष यांचे पती श्री. बिपीन पाधी तसेच ओडिशा विधानसभा सचिव श्री. सत्यवृत रौत उपस्थित होते.

MORE NEWS

जामखेड: ओडिसा दौऱ्यावर असताना विधानसभा अध्यक्षा सुरमा पाधी यांची भुवनेश्वर येथे सपत्नीक सदिच्छा भेट राम शिंदे यांनी घेतली. - Jamkhed News