धामणगाव रेल्वे: वडगाव राजदी येथे नागरिक बसले रस्ता रोको व ठिय्या आंदोलनाला, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
Dhamangaon Railway, Amravati | Aug 25, 2025
वडगाव राजदी येथे नागरिक बसले रस्ता रोको व ठिय्या आंदोलनाला.तालुक्यातील वडगाव राजदी या गावांतील तसेच वडगाव बाजदी रामगाव,...