अंबाजोगाई: मराठा आरक्षणासाठी गळफास घेतलेल्या सुगाव येथील चव्हाण कुटुंबीयांची खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले
Ambejogai, Beed | Sep 1, 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपोषणकर्त्यांची होत असलेली अवहेलना सहन न...