Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
No video available

कुर्ला: आमदार मनीषा चौधरी यांच्याहस्ते दहिसर विधानसभेतील वार्ड क्रमांक ८ येथे वृक्षारोपण सोहळ्याचे उद्घाटन

आज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ०८ मधील वन विहार गार्डन, बोरीवली (प) येथे बोरीवली सांस्कृतिक केंद्र यांच्या पुढाकाराने आयोजित वृक्षारोपण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिकता नसून पर्यावरण रक्षणाची एक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, तापमान बदल आणि हरवती हरित संपदा पाहता प्रत्येकाने झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.
कुर्ला: आमदार मनीषा चौधरी यांच्याहस्ते दहिसर विधानसभेतील वार्ड क्रमांक ८ येथे वृक्षारोपण सोहळ्याचे उद्घाटन - Kurla News