भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून रिक्षात ओढण्याचा प्रयत्न ; रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा
भोर, (पुणे) : भोर तालुक्यात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडत रिक्षात ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधिताने मुलीला अश्लील स्वरूपाचे प्रश्न विचारून तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करत आहेत.
.
.
.
#BhorNews#POCSOAct
#AutoDriverArrested
#CrimeAgainstChildren
#ChildSafety
#MolestationCase
#PuneCrime
#ShockingNews
#CrimeAlert
#ViralNews
Haveli, Pune | Jun 12, 2026