शेगाव: एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका युवकाने विनयभंग केल्याची घटना शेगाव शहरात एका नगरात घडली
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका युवकाने विनयभंग केल्याची घटना शेगाव शहरात एका नगरात १९ ऑक्टोंबर रोजी १ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.