महाड नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका भाग्यश्री अमित फुटाणकर तसेच अमित उदय फुटाणकर प्रथम अमित फुटानकर यांचा राष्ट्रवादी पक्षांमधून शिवसेना पक्षात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. शिवसेनेचे लोकाभिमुख धोरण, विकासाची दृष्टी आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला. या पक्षप्रवेशामुळे महाडमध्ये शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार आहे.