खामगाव: एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जयपुर लांडे परिसरात घडली
ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले
Khamgaon, Buldhana | May 21, 2024
एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जयपुर लांडे परिसरात २० मे रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली...