नागपूर शहर: बन्सी नगर येथील फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ हाती आलेला आहे. ज्यामध्ये काही युवक वाद करत एकमेकांना मारत आहे. हाणामारी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ही जमलेले आहे. घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. यातच एक तरुण तर चक्कर शर्ट लेस आहे. ते एकमेकांना ओढतान करत मारहाण करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे