मुखेड: शहरातील फुलेनगर वस्तीत पाणी येऊन अंदाजे १५० घरात गेले पाणी;२५० लोकांना सुरक्षितस्थळी करण्यात आले स्थलांतर: तहसीलदार जाधव
Mukhed, Nanded | Aug 30, 2025
दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कोट्या येथील तलाव फुटल्याने मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये पाणी...