नाशिक: पेठरोड परिसरात बलीप्रतिपदेच्या दिवशी सजवलेल्या रेड्यांची काढण्यात आली वाजत गाजत मिरवणूक
Nashik, Nashik | Oct 22, 2025 पेठरोड परिसरात बलीप्रतिपदेच्या दिवशी रात्री विविध रंगानी सजवलेल्या रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी म्हसोबा महाराज मंदीर परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या मिरवणूकीत सहभाग घेतला.