जालना: लंडनमध्ये चौथ्यांदा संभाजी महाराज जयंती; दुसऱ्यांदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य जल्लोष
भारतीय संस्कृतीचा जागतिक मंचावर
Jalna, Jalna | Jun 6, 2026 लंडनमध्ये चौथ्यांदा संभाजी महाराज जयंती; दुसऱ्यांदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य जल्लोष भारतीय संस्कृतीचा जागतिक मंचावर गौरव; हजारो मैल दूरही शिवस्वराज्याचा जयघोष.. आज दिनांक 6 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार लंडन, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन, यूके’च्या वतीने लंडनमध्ये चौथ्यांदा भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारतीय इतिहास, संस्कृती आणि