आमगाव: आमगावमध्ये अचानक प्रकृती बिघडल्याने व्यक्तीचा मृत्यू
Amgaon, Gondia | Oct 14, 2025 आमगाव परिसरात अचानक प्रकृती बिघडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मर्ग क्र. ४५/२०२५ भा.ना.सु.सं. कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद त्या दिवशी रात्री ८ वाजून २ मिनिटांनी (२०.०२ वा.) आमगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.मृतकाचे नाव संतोष शेगुजी शिवणकर (वय ४६ वर्षे, रा. आमगाव) असे आहे. अचानक प्रकृत