Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: विनापरवाना गावठी कट्ट्यासह फिरणारा आरोपी जेरबंद; सदर बाजार पोलिसांची कारवाई, 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Jun 24, 2026
जालना शहरातील गांधीनगर परिसरात विनापरवाना गावठी कट्टा बाळगून फिरणार्‍या एका संशयित आरोपीस सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 45 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. बुधवार दि. 24 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 23 जून 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील रुद्र किराणा दुकानाजवळ एक इसम बेकायदेशीर शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती.