अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील युतीच्या प्रचाराचा प्रारभ ग्रामदैवल विशाल गणपतीचे दर्शन घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार संग्राम जगत्लाप यांनी केला. यावेळी युतीचे उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना राज्यात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचे कारण सांगित