गंगाखेड: सयळा सुनेगाव येथील कुक्कुटपालन केंद्रात शिरला विषारी साप : नागाने अंडी केली फस्त
गंगाखेड तालुक्यातील सयळा सुनेगाव येथील पवार यांच्या कुक्कुटपालन केंद्रात कोंबड्यांना अंडे देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डब्यामध्ये घुसला विषारी नाग. सदरील नागास रविवारी सर्पमित्र राजे यांनी रेस्क्यू केले.