लोहा: देऊळ गल्लीतील ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर फोडून चोरट्याने 1 लाख 43 हजाराचा मुद्देमाल केला लंपास; लोहा पोलीसात गुन्हा दाखल
Loha, Nanded | Sep 12, 2025
लोहा शहरातील देऊळ गल्लीतील ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दि १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ ते दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी...