बाभळी 15 पुलाजवळ गोदर नदीच्या पात्रावरून जाणाऱ्या 33 केव्ही धर्माबाद लाईनचे अतिवृष्टीमुळे दोन कंडक्टर तुटले आहेत त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रावरून जाणाऱ्या स्प्यांचे काम पूर्ण होण्यास जवळपास सहा ते सात तासांचा अवधी लागणार आहे तसेच काही ठिकाणी विद्युत पोलवर वेली वाढल्या असून काही ठिकाणी लाईनच्या तारांना झाडाच्या फांद्या देखील लागत आहेत त्यामुळे धर्माबाद शहरातील वीज ग्राहकांना विजेचा अपव्यय होऊ शकतो असे विज वितरणच्या वतीने आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास सांगण्यात आले आहे.