जालना: आ. नारायण कुचे यांनी मनरेगा योजनेच्या बंद असलेल्या निधी संदर्भात मुंबई विधान भवनात अधिवेशनात उपस्थित केली लक्षवेधी
Jalna, Jalna | Jun 30, 2026 आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळावर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मतदार संघातील व राज्यातील मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या कामांच्या निधी संदर्भात प्रश्न उपस्थित करत लक्ष निधी लावली आहे, व सभागृहाचे लक्षवेधक बंद असलेला निधी तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.