मोर्शी: शिरखेड पोलिसांची धामणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 13 जणांवर गुन्हा दाखल
Morshi, Amravati | Aug 12, 2025
धामणगाव येथे एका बंद घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती शिरखेड पोलिसांना प्राप्त झाल्यावर, पोलीस उपविभागीय अधिकारी...