Public App Logo
Jansamasya
National
West_delhi
Fidfimpact
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Worldenvironmentday

अकोला: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या — अ‍ॅड. अनिता गुरव,अध्यक्ष बालकल्याण समिती

Akola, Akola | Nov 13, 2025
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. संवादाचा अभाव, पालकांची व्यस्तता आणि मुलांचा अति स्वातंत्र्याचा गैरवापर यामुळे पोस्को गुन्हे व बालविवाह वाढताना दिसत आहेत. कुटुंबातील संवेदनशील संवाद, जनजागृती आणि जबाबदार सोशल मीडिया वापर ही काळाची गरज आहे.अशी प्रतिक्रिया दिनांक 13नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता — अ‍ॅड. अनिता गुरव, अध्यक्ष, अकोला बालकल्याण समिती.यांनी दिली

MORE NEWS