जालना: योजनेच्या नावाखाली रुग्णांची लूट? खाजगी रुग्णालयांवर मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा गंभीर आरोप
Jalna, Jalna | Apr 3, 2026 आज दिनाक 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मिळाल्या माहिती नुसार जालना शहरातील काही खाजगी रुग्णालयांकडून विविध शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जालना जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. प्रताप पाटील यांच्याकडे केली आहे. राहुल रत्नपारखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या