रावेर: केऱ्हाळा बुद्रुक येथून कॉलेजला जाते असे सांगून निघालेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता, रावेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Sep 3, 2025
रावेर तालुक्यात केऱ्हाळा बुद्रुक हे गाव आहे. या गावातील रहिवासी प्रतीक्षा रवींद्र भिल वय २० ही तरुणी आपल्या घरी सांगून...