जालना: दुःखी नगर परिसरात पोलिसांची कडक कारवाई; ११ नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा..
Jalna, Jalna | Apr 24, 2026 दुःखी नगर परिसरात पोलिसांची कडक कारवाई; ११ नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा.. तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भागातील दुःखी नगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील दीड महिन्यापासून पोलीस रात्री ११ वाजता सर्व दुकाने बंद करण्याची मोहीम राबवत असले तरी, पोलिसांची गस्त संपताच काही आस्थापने पुन्हा