आज दिनांक 4 डिसेंबर दुपारी तीन वाजता मालेगावातील कु. यज्ञा दुसाने या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत सोनार समाजाच्या ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाला आमदार प्रदीपजी जैस्वाल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर पातळीवर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांती चौकातून निघणाऱ्या या मोर्चात सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे