रिसोड: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात यावी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष वसंत टाले
Risod, Washim | Aug 27, 2025
पावसाळ्यात शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे याकडे शासनाने 25000 रुपये प्रति...