बसमत: शहरासह तालुक्यातील अनेकभागात रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने सर्व शाळा बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
Basmath, Hingoli | Aug 29, 2025
वसमत तालुकाक्यासह शहरांमध्ये रात्रीपासून निगर्जनीसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस बरसत असल्याने नदी वड्यांना पूर...