Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: खुनानंतर 11 महिने फरार आरोपी जेरबंद; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Apr 4, 2026
जालना शहरातील प्रणय गार्डन परिसरात झालेल्या खून प्रकरणात तब्बल 11 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्याच्याकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आणला आहे. शनिवार दि. 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या ताब्यातून सुमारे 65 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.दि. 9 मे 2025 रोजी फिर्यादी सरला उमेश इंचे रा. संजयनगर, जुना जालना यांच्या फिर्यादीवरून सदरबाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जालना: खुनानंतर 11 महिने फरार आरोपी जेरबंद; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त - Jalna News