पारशिवनी: बोरज येथे बिरसा मुंडा आदिवासी गोंडवाना संघर्ष समिती तर्फे महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी जयंती साजरी केली*
पारशिवनी तालुका तील बोरडा येथे बिरसा मुंडा आदिवासी गोंडवाना संघर्ष समिती तर्फे महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी यांची ५०१ वी जयंती साजरी केली*