Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना महसूल विभागाची विभागीय क्रीडास्पर्धेत दमदार कामगिरी;परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मैदानावर रंगल्या स्पर्धा

Jalna, Jalna | Apr 6, 2026
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर आयोजित ‘छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा’ जालना जिल्ह्याच्या अष्टपैलू कामगिरीने गाजली. सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत जालना जिल्ह्याने मैदानी खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही उल्लेखनीय यश मिळवत विभागीय सर्वसाधारण चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वतः मैदानावर उपस्थित होत्या.
जालना: जालना महसूल विभागाची विभागीय क्रीडास्पर्धेत दमदार कामगिरी;परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मैदानावर रंगल्या स्पर्धा - Jalna News