Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: बरंजळा साबळे येथे 25 एकर उभ्या मक्याला आग ठिबक सिंचन सह लाखोंची मक्का जळून खाक

Bhokardan, Jalna | Apr 16, 2026
आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे शेतात उभ्या असलेल्या 25 एकर मकाच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे, दि.15एप्रिल रोजी ही घटना घडली आहे, या आगीत शेतात ठिबक सिंचन तुषार यासह लाखोंची मका जाऊन काय झाले असून शेतकरी नारायण साबळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांची ही मका जाऊन का करवली असून त्यावेळी अग्निशमन विभाग भोकरदनच्या टीमने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आज विझू शकली नाही,या घटनेमुळे संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे.