नंदुरबार: मुसळधार पावसाने कोपर्ली ओसर्ली होळ तर्फे रनाळे गाव शिवारात शेती पिकांचे मोठे नुकसान
काल सायंकाळी व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली ओसर्ली होळ तर्फे रनाळे गाव शिवारात शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. पपई केळी सोयाबीन कापूस ही पिक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.