लातूर: मनपा उपायुक्त डॉ.खानसोळेनी चालू केली लातूर शहरात धडक मोहीम,सलग दुस-या दिवशी 550 किलो प्लास्टिक पिशव्या केल्या जप्त
Latur, Latur | Aug 22, 2025
लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांनी लातूर शहरात...