आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सिल्लोड शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशीकि सिल्लोड शहरातील टिळक नगर येथून रात्रीच्या सुमारास दुचाकी चोरी झाली आहे सदरील घटनेची माहिती फिर्यादी अभिजीत तानाजी चोपडे यांनी सिल्लोड शहर पोलीस यांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेच्या तपास करीत आहे