बांगलादेशमध्ये हिंदू धर्म मानणाऱ्या नागरिकांवर होत असलेल्या अत्याचार आणि आतंकवादी विरुद्ध भव्य आंदोलनाचा तीव्र निषेध हे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले,वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले,यावेळी बांगलादेश विरोधात जोरात घोषणाही देण्यात आल्या यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनादरम्यान बांगलादेशचा ध्वज सुद्धा जाळण्यात आला.