जालना: जालन्यात चारचाकी वाहनांसाठी MH-21 CN नव्या मालिकेची सुरुवात; वाहनधारकांना पसंतीचा क्रमांक मिळविण्याची संधी..
Jalna, Jalna | Jun 4, 2026 जालन्यात चारचाकी वाहनांसाठी MH-21 CN नव्या मालिकेची सुरुवात; वाहनधारकांना पसंतीचा क्रमांक मिळविण्याची संधी.. MH-21 CG मालिका संपत आली; 4 जूनपासून जालना आरटीओत MH-21 CN नोंदणी सुरू.. वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! जालन्यात चारचाकी वाहनांना मिळणार MH-21 CN नवी मालिका.. आज दिनांक 4 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्य