राळेगाव: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळका येथे एकता पदयात्रेचे आयोजन
राळेगाव तालुक्यातील जळका येथे दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निघालेल्या पदयात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.