राळेगाव: राळेगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांकडून शहरात काढण्यात आली भव्य मिरवणूक
Ralegaon, Yavatmal | Sep 5, 2025
ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव आज दि 5 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेत साजरा करण्यात आला. या उत्सवाची...