राज्यात महायुती म्हणून काम करतोय - नाशिकमध्येही महायुतीमध्ये लढावं अशी इच्छा - लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाकडे वरिष्ठ नेत्यांकडे गेलो - त्यांनी स्थानिक पातळीवर आमदार नेते यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते - स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला - पण आम्हाला भाजपकडून निरोप नाही - *म्हणून आम्ही शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय* - *जागावाटप आज रात्री आम्ही पूर्ण करू* - निवडणून येण्याच्या मेरिटवर उमेदवार देणार