चोपडा: आडगाव येथून जवळच सातपुड्याच्या कुशीतील आई मनुदेवी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दुकानदारांकडून भाविकांना प्रसादाचे वितरण
Chopda, Jalgaon | Jul 6, 2025
आडगाव या गावापासून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात...