चाळीसगाव: मेहुणबारे येथे लैंगिक अत्याचार करीत बलात्कारातून १४ वर्षीय बालिका झाली गर्भवती,मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Apr 27, 2025
चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे हे गाव आहे. या गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दत्तू दिलीप मोरे याने लैंगिक अत्याचार...