Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जळगाव: जुने जळगाव, आसोदा रोडवर देवींच्या आगमनासाठी मिरवणुका; ढोल ताशाच्या गजारात तरूणाईने घेतला ठेका

Jalgaon, Jalgaon | Sep 22, 2025
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील जुने जळगाव, आसोदा रोड आणि मेक्सो माता नगर परिसरात सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता देवींचे उत्साहात आगमन झाले आहे. शहरातील विविध मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात देवींच्या मूर्तींचे आगमन मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांमध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.

MORE NEWS