शिरोळ: अंबपमध्ये मध्यरात्री दोन घरफोड्याने गावात भीतीचे वातावरण, आठ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद
Shirol, Kolhapur | Sep 14, 2025
दोन दिवसांपूर्वी अंबप गावात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण...