अर्धापूर: अर्धापूर बायपास रोड वर दुचाकी घसरून ट्रकच्या मागील चाकात आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
Ardhapur, Nanded | Sep 12, 2025
आज दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास अर्धापूर येथील बायपास जाणाऱ्या रोडवर दुचाकीस्वार शंकर खांडरे वय 35 वर्ष हे...