अमरावती: वृध्द व्यक्तीस चाकुने मारहाण करून लुटणा-या सराईत गुन्हेगारास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Amravati, Amravati | Aug 27, 2025
सराईत गुन्हेगार मोहम्मद सादीक मोहम्मद ईसा यानेच चाकुने मारहाण करून त्याचे कडील रेडमी कंपनीचा मोबाईल व नगदी ११०० रू...