मोहाडी: नवीन टोली पाचगाव येथे मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध वरठी पोलिसांत गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Aug 26, 2025
मोहाडी तालुक्यातील नवीन टोली पाचगाव येथे दोन आरोपींनी आई-लेकास मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 25 ऑगस्ट सोमवारला...