भोकरदन: धावडा येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांत्वन पण भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी धावडा येथील सुरेश मोकासरे यांचे पुतणे नितीन रामदास मोकासरे यांची आठ दिवसापूर्वी अपघाती निधन झाले असता या मोकासरे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही भेट दिली आहे.