जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातून एका मोटारसायकल चोराला शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.