सध्या नागरिक विचित्र हवामानाच्या कचाट्यात सापडले आहेत. नेवासा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कधी तिव्र थंडी तर कधी कडक उन्हाळा तर कधी ढगाळ हवामान याचा जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.
नेवासा: रात्री थंडी तर दिवसा ऊन; जनतेच्या आरोग्यावर परिणाम - Nevasa News